The Kaizen Blog

Attempts to continually improve in all walks of life

Posts Tagged ‘मराठी

गूगल वापरून देवनागरी लिहिण्याची सोय

leave a comment »

गूगलचे http://www.google.co.in/transliterate/indic हे संकेत स्थळ वापरून देवनागरी लिहिणे अतिशय सोपे आहे. परन्तु गूगल-च्या स्वतःच्या chrome ब्राउजर वर गूगलची देवनागरी लिहिण्याची सोय नाही. Indic Transliteration साठी फक्त माइक्रोसॉफ्ट-चा इन्टरनेट एक्स्प्लोरर किंवा मोझिला-चा फायरफॉक्स वापरता येतो. हे थोड़े गमतीशीर आहे 🙂

जोडाक्षरे लिहिणे काही वेळा थोड़े अवघड वाटते परन्तु थोड्याच प्रयत्नात योग्य लिहिणे जमते ह्यातच गूगल-च्या सेवेचे वेगळेपण दिसून येते.

Update [April 02, 2009]

गूगल ने आता देवनागरी लिपि त्यांच्या जीमेल मधेच उपलब्ध करून दिलेली आहे
त्या मुले वेगळ्या संकेत स्थला वर जायची गरज राहिलेली नाही

ह्या सेव बद्दल गूगल ला अनेक धन्यवाद

Advertisements

Written by Mandar Vaze

October 15, 2008 at 6:15 am

Posted in Technical

Tagged with , , ,