Posts Tagged ‘devnagari’
गूगल वापरून देवनागरी लिहिण्याची सोय
गूगलचे http://www.google.co.in/transliterate/indic हे संकेत स्थळ वापरून देवनागरी लिहिणे अतिशय सोपे आहे. परन्तु गूगल-च्या स्वतःच्या chrome ब्राउजर वर गूगलची देवनागरी लिहिण्याची सोय नाही. Indic Transliteration साठी फक्त माइक्रोसॉफ्ट-चा इन्टरनेट एक्स्प्लोरर किंवा मोझिला-चा फायरफॉक्स वापरता येतो. हे थोड़े गमतीशीर आहे
जोडाक्षरे लिहिणे काही वेळा थोड़े अवघड वाटते परन्तु थोड्याच प्रयत्नात योग्य लिहिणे जमते ह्यातच गूगल-च्या सेवेचे वेगळेपण दिसून येते.
Update [April 02, 2009]
गूगल ने आता देवनागरी लिपि त्यांच्या जीमेल मधेच उपलब्ध करून दिलेली आहे
त्या मुले वेगळ्या संकेत स्थला वर जायची गरज राहिलेली नाही
ह्या सेव बद्दल गूगल ला अनेक धन्यवाद
